मुलांची, मुलांसाठी, मुलांनी चालवलेली रेडीओ वाहिनी
Ambi Creations
कृपया अंक ऐकण्यासाठी मेनू वर क्लीक करावे.
Ambi Creations

भन्नाट शाळेबद्दल...

भन्नाट शाळा संकल्पना

भन्नाट शाळा या वेब रेडिओ प्रकल्पामध्ये आपलं स्वागत !

मराठी आणि हिंदी असा मिश्र भाषेत सादर होणारा साप्ताहिक रेडिओ कार्यक्रम.

मुलांनी मुलांसाठी चालवलेल्या या रेडिओमध्ये दर आठवड्याला नवीन अंक सादर केले जातात. यामध्ये गप्पांमधून उपयुक्त माहिती, मार्गदर्शन, सूचना, समुपदेशन करण्याचा व वेगवेगळे अनुभव सांगण्याचा प्रयत्न असतो.

यासोबतच अन्य विविध भागांमधून मनोरंजन, उद्बोधन आणि विचारांची देवाणघेवाण होते, उदा. नापासांची शाळा, आपले पाहुणे, मित्र मैत्रिणी, बोला बिनधास्त असे अनेक.

तसेच रेडिओ टाईमपास ही खास मुलांनी आरजे म्हणजेच रेडिओ जॉकी बनून सादर केलेली काल्पनिक वाहिनी.

मेनूमध्ये दिलेल्या लिंक मधून आपला इच्छित अंक निवडा आणि ऐका .

ऐकून तुमचा प्रतिक्रिया व सूचना आम्हाला जरूर कळवा.

धन्यवाद!

Bhannat Shala a Concept

Welcome to Bhannat shala - a Web Radio Project! It means 'A Wonderful School'
It is a weekly Radio Programme in Marathi and Hindi.

In this radio run by the children, for the children, every week new programmes are uploaded. The programme has a segment of friendly chat in which useful information, guidance, instructions and counselling as well as experience sharing is presented.

The other segments include entertainment, enlightenment and exchange of thoughts. e.g. Napasanchi Shala (A School for failed students), Aapale Pahune (Our Guests), Mitra Maitrini (Friends), Bola Bindhast (Speak Freely) and many more. Also there is an imaginary Radio Channel called ''Radio TimePass' presented by the children by becoming RJs (Radio Jockeys).

Please select your desired Episode from the Drop Down Menu above and listen in.

Please do send your feedback and comments after listening. Thanks!


सदर प्रकल्प हा डॉ. वेदवती जोगी यांनी सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार यांच्या वरिष्ठ अभ्यासवृत्तीअंतर्गत केलेल्या संशोधनावर आधारित आहे.
This project is based on the research carried out by Dr. Vedavati Jogi for her senior fellowship by the Ministry of Culture, Government of India.

मूळ संकल्पना आणि संशोधन
डॉ. वेदवती जोगी

लेखन, दिग्दर्शन
बिपिनचंद्र चौगुले व डॉ. वेदवती जोगी

संपर्क / Contact
 bhannatshala@gmail.com
संदेश / WhatsApp
 +91-7887881233

You are visitor no.