मुलांची, मुलांसाठी, मुलांनी चालवलेली रेडीओ वाहिनी

आवाहन

आपणही भन्नाट शाळेसाठी अर्थसाहाय्य करू शकता

सुरुवातीला महाराष्ट्रातील शासकीय निरीक्षण गृहे व बाल सुधारगृहातील मुलांसाठी भन्नाट शाळा सुरु होण्यामध्ये मा. डॉ. सायरस पूनावाला या महान दानशूर व्यक्तीचे प्रोत्साहन आणि आर्थिक मदत कारणीभूत आहे.

पण आता भन्नाट शाळा आपण सर्वच मुलांपर्यंत नेत आहोत. त्यासाठीही आम्ही डॉ. पूनावाला यांच्या अर्थ सहाय्यातून सर्व खर्च करत आहोत.

परंतु अधिकाधिक मुलांपर्यंत कार्यक्रम पोहोचणे, त्यांच्या प्रतिक्रिया व समस्या कार्यक्रमात समाविष्ट करणे व त्यावर आकर्षक कार्यक्रम करणे यासाठी जास्त निधीची आवश्यकता आम्हाला भासत राहणार आहे. आपण असे साहाय्य करून या प्रकल्पात सामील होण्यासाठी इच्छुक असाल तर आम्हाला इमेल किंवा व्हॉट्सअँप ने संपर्क करा.



सदर प्रकल्प हा डॉ. वेदवती जोगी यांनी सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार यांच्या वरिष्ठ अभ्यासवृत्तीअंतर्गत केलेल्या संशोधनावर आधारित आहे.
This project is based on the research carried out by Dr. Vedavati Jogi for her senior fellowship by the Ministry of Culture, Government of India.

मूळ संकल्पना आणि संशोधन
डॉ. वेदवती जोगी

लेखन, दिग्दर्शन
बिपिनचंद्र चौगुले व डॉ. वेदवती जोगी

संपर्क / Contact
 bhannatshala@gmail.com
संदेश / WhatsApp
 +91-7887881233